माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष

माजी न्यायमूर्ती घोष देशाचे पहिले लोकपाल

केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. 

Mar 19, 2019, 10:32 PM IST