माता वैष्णोदेवी

वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी, दिवसाला ५० हजार यात्रेकरु

जम्मूमधील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता दिवसाला ५० हजार भाविकांना जाता येणार आहे. कारण एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने तसे आदेश दिलेत आहेत. तसेच या ठिकाणी कचरा टाकणे किंवा दुर्गंधी परसविणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिलाय. 

Nov 13, 2017, 03:11 PM IST

'वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्यांना 'जजिया कर' द्यावा लागणार'

जम्मूतील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जामाऱ्यांना जजिया कर द्यावा लागणार आहे, अशी टीका काँग्रेसने केलेय.

Sep 8, 2015, 09:15 AM IST