• 542/542 लक्ष्य 272
  • BJP+

    352बीजेपी+

  • CONG+

    89कांग्रेस+

  • OTH

    101अन्य

मारहाण

डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण

डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली.  

May 16, 2019, 09:32 PM IST

मिलिंद एकबोटे यांना सासवड येथे मारहाण

समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सासवड इथे मारहाण झाली आहे.

May 8, 2019, 04:02 PM IST
Thane,Mumbra Mother Beaten To Her 4 Yr Child PT1M42S

ठाणे । मुंब्रा येथे आईने लहान मुलाला केली बेदम मारहाण

मुंब्रा येथे आईने लहान मुलाला केली बेदम मारहाण

Mar 5, 2019, 11:40 PM IST
Yavatmal Kashmiri Youths Beaten And Getting Threat By Yuvasena Activist PT2M37S

यवतमाळ । काश्मिरी तरुणांना मारहाण

यवतमाळमध्ये काश्मिरी तरुणांना मारहाण

Feb 22, 2019, 12:15 AM IST

शोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण

बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Feb 17, 2019, 07:16 PM IST

भाजप आमदाराच्या बायकोने ‘दुसरीची’ केली धुलाई

दोन बायकांच्या वादातून केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिया शिंदे यांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. 

Feb 13, 2019, 06:04 PM IST

नागपुरात रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना जबर मारहाण, दोघांना अटक

 रिक्षा चालकांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Feb 13, 2019, 04:52 PM IST

VIDEO : राखीच्या बॉयफ्रेंडला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

दीपक कलालच्या 'कॉमेडी' व्हिडिओंवर मारहाण करणारा व्यक्ती नाराज असल्याचं दिसतंय

Jan 18, 2019, 09:45 AM IST

प्रियकरानं कोंडून ठेवलेल्या इराणी तरुणीची अखेर सुटका

आरोपी धनराज मोरारजी हा उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे

Dec 25, 2018, 04:28 PM IST

...म्हणून दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की

मुळशीतील गुंडगिरी या चित्रपटानंतर संपेल असा दावा करण्यात येत होता. पण....

Nov 18, 2018, 10:01 PM IST

CCTV फुटेज : वसईत तरुणाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तिघांना अटक केलीय

Oct 31, 2018, 11:57 AM IST

भाजप नगरसेवकाने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण

 भाजपचे नगरसेवकाने औषध फवारणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कानफटात लगावली. 

Oct 25, 2018, 09:24 PM IST

CCTV फुटेज : दादरमध्ये शिवसैनिकांकडून तरुणाला बेदम मारहाण

स्टॉल कसा लावला? असा जाब विचारत मारहाण 

Oct 25, 2018, 12:59 PM IST

महिला सरपंचाकडून ग्रामस्थाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण.

Oct 19, 2018, 05:30 PM IST

VIDEO : कर्ज मिळवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी, महिलेनं असं दिलं उत्तर

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केलीय

Oct 18, 2018, 12:08 PM IST