आठवड्यातून एकदातरी मासे खावेच; आरोग्याच्या अनेक समस्यांवर आहे नैसर्गिक औषध
Benefits Of Eating Fish: दररोज मासे खाण्याचे अगणित फायदे आहेत. रोज रोज उद्भवणाऱ्या समस्यांवर मासे हा रामबाण उपाय ठरू शकतो.
May 7, 2024, 05:51 PM ISTमाशाचा डोळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
माशाचा डोळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
Sep 10, 2023, 06:00 PM ISTFish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन
Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी (Polluted Water) सुटलेलं असते.
Jan 24, 2023, 01:14 PM IST