अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र, मैत्रिण दोषी
नवोदित अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र आणि मैत्रिणीला दोषी ठरवण्यात आले आहे.
May 10, 2018, 11:37 AM ISTमुंबई । अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र, मैत्रिण दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 10, 2018, 11:31 AM ISTअभिनेत्री मिनाक्षीचं शीर कापून केली हत्या
मुंबई पोलिसांना अभिनेत्री मिनाक्ष ी थापाचं शीर कापलंले मृतदेह सापडला आहे, अलहाबादमधून अभिनेत्री मिनाक्षीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची टीम या हत्येतील आरोपी अमित जायस्वाल आणि प्रिती सरीनला घेऊन अलाहबादला पोहचली होती.
Apr 18, 2012, 06:04 PM IST