मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आधी तिकीट दर कमी, आता ४०० एसी बसची भर
बेस्टच्या ताफ्यात नव्याने ४०० एसी बस दाखल होणार आहेत.
Jul 10, 2019, 07:59 AM ISTमुंबई । कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.
Jul 3, 2019, 03:45 PM ISTमध्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप आणि प्रचंड गर्दीचा सामना
मध्य रेल्वेच्या आज रविवारच्या वेळापत्रकामुळे प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
Jul 3, 2019, 03:21 PM ISTमध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी
मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.
Jul 3, 2019, 12:47 PM ISTमुंबईकरांचा प्रवास सोपा आणि वेगवान होणार!
मुंबई शहर आणि उपनगरे आणखी जोरात धावू लागणार आहे. कारण एमयूटीपी तीन या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
Dec 6, 2018, 07:32 PM ISTसलमानशी लग्न करण्यासाठी तिचा उत्तराखंड ते मुंबई प्रवास
सलमानशी लग्न करण्याच्या इच्छेने एक तरुणी उत्तराखंडवरुन थेट मुंबईत पोहोचली.
Sep 6, 2018, 10:45 AM ISTपश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल!
पश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल सुरु करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहे.
Oct 4, 2017, 09:59 AM ISTबेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...
पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना ...
Jun 22, 2017, 06:52 PM ISTमुंबईकरांच्या सेवेत नव्या अत्याधुनिक बसेस, पाहा खास वैशिष्ट्ये
बँक बे आगारात नव्या कोऱ्या बसेस मुंबईकरांसाठी सज्ज आहेत. अत्याधुनिक आणि दणकट अशा टाटा कंपनीच्या या नव्या बस असून यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या बसेस मुंबईकरांचे आकर्षण ठरणार आहेत.
Apr 15, 2017, 10:57 AM ISTमुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरणार, प्रवास एकाच तिकिटावर!
नवीन वर्षात मुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकल, बेस्ट, मेट्रो, मोनोसाठी एकाच तिकिटावर प्रवास करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्यात.
Jan 1, 2016, 03:52 PM IST