मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस

आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय - मुख्यमंत्री

विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Mar 31, 2017, 04:10 PM IST