मुलाने तुमच्यावर हात उचलला तर काय करावे

चिडल्यानंतर मुलं तुमच्यावर हात उचलतात का? अजिबात न रागावता अशाप्रकारे हाताळा

Parenting Tips : काही मुलांचा स्वभाव लहानपणापासूनच हिंसक असतो. ते इतरांसाठीही धोकादायक आहे. जर तुमचे मूल तुमच्याशी रागाने भांडत असेल आणि हात वर करत असेल. तर आताच मुलांना शांत पद्धतीने सांभाळा

Apr 10, 2024, 07:18 PM IST