मुलींची द अक्षरावरुन नावे

मुलींसाठी 'द' अक्षरावरुन संस्कृतमधील युनिक नावे, अर्थ देखील आहे खास

Baby Girl Names on D Letter: मुलींसाठी नावे निवडणे हा पालकांसाठी खूप मोठा टास्क असतो. अशावेळी थोडं पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडणाऱ्या नावांचा विचार करत असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

Jul 31, 2024, 10:24 AM IST