मुलुंड एटीएम क्लोनिंग

मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात चार आरोपींना अटक

मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत. 

Jan 1, 2018, 11:39 AM IST