सचिन तेंडुलकरचा 30 वर्ष जूना विक्रम मोडला, 19 वर्षांच्या फलंदाजाने 'करुन दाखवलं'... टीम इंडियाचं भविष्य
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. दुलीप ट्रॉफीत पदार्पण करणाऱ्या अवघ्या 19 वर्षांच्या मुशीर खानने 181 धावांची विक्रमी खेळी केली. याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरचा 30 वर्ष जूना विक्रमही मोडलाय.
Sep 6, 2024, 04:52 PM ISTRanji Trophy : थोरल्याला जमलं नाही पण धाकट्याने करून दाखवलं, मुशीर खानने ठोकलं खणखणीत द्विशतक!
Ranji Trophy quarter final : मुंबई आणि बडोदा (mumbai vs baroda) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 384 धावा उभ्या केल्या. त्यात एकट्या मुशीरने (Musheer Khan Double ton) 203 रन्स ठोकले.
Feb 24, 2024, 04:02 PM ISTमुशीर खानचा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ
मुशीर खानचा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ
Nov 11, 2016, 12:45 AM IST'बच्चे अब बच्चे नहीं रहे'!...९ रन देत काढल्या ९ विकेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:09 AM IST'बच्चे अब बच्चे नहीं रहे'!...९ रन देत काढल्या ९ विकेट
मुंबईच्या अंडर-१४ टीममध्ये समावेश न झाल्यानंतर नऊ वर्षीय डावखुरा गोलंदाज मुशीर खानने नवा कारनामा केला आहे. आजाद मैदानामध्ये दादर युनियन माटुंगाच्या वतीने खेळतांना मुशीरने १४ ओव्हर्समध्ये नऊ रन देत नऊ विकेट पटकावल्या.
May 25, 2015, 03:57 PM IST