मोटार बाईक अॅम्ब्युलन्स

रुग्णांसाठी धावून जाणार आता 'मोटार बाईक अॅम्ब्युलन्स'!

मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये रुग्णांना जलद गतीने सेवा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या 'मोटर बाईक अॅम्ब्युलन्स' उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलंय.

Aug 2, 2017, 11:04 PM IST