यासिर शहा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर 3 महिन्यांची बंदी

पाकिस्तानचा लेग स्पिनर यासीर शहावर आयसीसीनं 3 महिन्यांची बंदी घातली आहे.

Feb 7, 2016, 05:23 PM IST

पाकिस्तानचा स्पिनर यासिर शहा क्रिकेटमधून निलंबित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलकडून पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहचे तात्पुरते निलंबन कऱण्यात आले आहे. अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप शहावर असल्याने त्याला रविवारी निलंबित कऱण्यात आले. 

Dec 27, 2015, 04:52 PM IST