रत्यावर छेडछाड

पोलिसांनीच तरुणीला भररस्त्यात बदडलं...

पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरच सर्वांदेखत मारहाण केल्याची घटना घडलीय. एका व्हिडिओ क्लिपमुळे ही गोष्ट उघड झाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ कारवाई करत चार पोलिसांना निलंबत केलंय.

Mar 5, 2013, 12:47 PM IST