मुंबई | रस्ते घोटाळा प्रकरण | १०० पैकी ९६ अधिकारी-कर्मचारी दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 06:27 PM ISTरस्ते घोटाळा प्रकरणी २ पालिका अधिकाऱ्यांना अटक
मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी, दोन पालिका अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. उदय मुरुडकर, अशोक पवार अशी अटक केलेल्या अधिका-यांची नावं आहेत. त्यांना याआधीच निलंबित करण्यात आलं होतं.
Jul 7, 2016, 12:40 PM IST