राजस्थान रॉयल्स २२ रनने विजयी

राजस्थान रॉयल्स २२ रनने विजयी

राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सने आयपीलमध्ये आपली विजयी मालिका कायम राखली आहे. त्यांनी गंभीरच्या नाईट रायडर्सला २२ धावांनी हरवून हा सलग दुसरा विजय साकारला आहे.

Apr 8, 2012, 07:54 PM IST