राज ठाकरे मनपा आयुक्तांच्या भेटीला

मुंबईचे हॉस्पिटल्स् परप्रांतियांनी भरलेत- राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंठे यांची भेट घेण्यासाठी पालिकेच्या मुख्यालयात पोहचले आहेत. राज ठाकरे यांनी याआधी सुद्धा आयुक्तांची भेट घेतली होती.

Jun 7, 2012, 07:48 PM IST