रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान

रेल्वेनं रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!

ट्रेनमध्ये होणाऱ्या अपराधांना कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे अपराध कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या चोरीची बरीच प्रकरणं समोर आली आहेत.

Mar 16, 2015, 01:28 PM IST