रामाच्या पूर्वजांवरुन ठेवा मुलांचे नाव

पाहा रघुवंशातील पूर्वजांची अर्थपूर्ण नावे; मुलांच्या नावासाठी तुम्हाला मिळेल प्रेरणा

Baby Boy Names On Lord Ram Family : मुलांच्या नावाचा विचार करत असताना रघुवंशातील रामाच्या पूर्वजांच्या नावाचा नक्कीच विचार करू शकतो. ही नावे युनिक तर आहेतच पण या नावात आहे रघुवंशाचा खास आशिर्वाद. रामाचे भक्त असाल तर ही नावे नक्कीच पाहा. 

Nov 24, 2023, 11:12 AM IST