रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला संरक्षण

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळा हटवणार?

रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कडक संरक्षण देण्यात आलं आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलेला आहे.

Jun 6, 2012, 12:15 PM IST