रिक्षा अपघात

रिक्षा चालकाची बेपर्वाई, अपघातात चिमुरडे जखमी

रिक्षाची महामेट्रोच्या बॅरिकेट्सला धडक, २ शालेय विद्यार्थी जखमी.

Aug 28, 2018, 09:12 PM IST

नागपुरात भरधाव बसनं रिक्षाला चिरडलं

नागपूरमध्ये भरधाव ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथे झाला. 

Jul 30, 2017, 09:23 AM IST

कोंढव्यात रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू

कोंढवा येथे ऑटो रिक्षा घरावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dec 5, 2016, 10:22 AM IST