दिल्ली गॅंगरेपमधला सहावा आरोपी ठरला 'अल्पवयीन' १८ वर्षाखालील आरोपीला गंभीर गुन्ह्यातही का मिळते माफी ? बालसुधारगृहात तरी सुधरतात का हे आरोपी ? वेळ आलीय का कायद्यात बदल करण्याची ?

2008 च्या ऑलिम्पिंकने बदलली चीनची ओळख…2012 साठी हायटेक झालं होत लंडन…2016च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज होतय रिओ दि जानेरो….सा-या जगाचा चेहरामोहरा बदलला, मग आपण मागे का ?

कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’