दिवाळीआधीच शिमगा - प्राईम वॉच १
राजीव गांधी यांच्या हत्येचा व्हिडिओ दडविण्यात आला होता.

कुत्रा हा अत्यंत इमानी प्राणी मानला गेलाय..त्यामुळेच आज फ्लॅट संस्कृतीतही तो पारखा झाला नाही..पण भटक्या कुत्र्यांमुळे माणसाचा हा विश्वासू मित्र रोषाचं कारण ठरलाय... नाशिकमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १२जणांचा चावा घेतलाय...त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय...भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न, भटक्या कुत्र्यांची दहशत.

अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.