केतकीची गणेश आराधना
कलमाडींचं अधिराज्य असलेल्या पुणे फेस्टिव्हलचं नेते-अभिनेते आणि खेळाडूंच्या उपस्थितीत शानदार उदघाटन झालं खरं. मात्र, छगन भुजबळांची दांडी आणि गोपीनाथ मुंडेंची कलमाडींच्या मांडीला मांडी.
विमान खरेदी घोटाळा प्रकरणामुळं राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलांना चांगलेच अडचणीत आलेत. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिलाय. त्यामुळं पटेलांच्या अडचणीत भर पडणार आहे.
विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय.
आज 'गौरीभोजन'
दगडूशेठ हलवाई गणपतीला पुण्यातील विद्यार्थी आणि नागरिकांनी ४५० सूर्य नमस्कार घातले.
आज झी २४ तासच्या विशेष बुलेटिनमध्ये सेलिब्रिटी अँकर म्हणून आदेश बांदेकरने बातम्यांचे वाचन केले.
पंतप्रधानांचा देशाला हा कोणता संदेश? (भाग २)
पंतप्रधानांचा देशाला हो कोणता संदेश? (भाग १)
पंतप्रधानांना झालयं तरी काय?