'डिमांड ड्राफ्ट' वापरताय, हा नवा नियम लक्षात ठेवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 13, 2018, 02:48 PM ISTडोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा
डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे.
Oct 30, 2017, 08:05 PM ISTसावधान! क्रेडिट कार्डचा वापर करतांना या ७ गोष्टी लक्षात ठेवा
आज अनेक लोकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक सहज करतात. पण जर दक्षतापूर्वक याचा वापर न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करतांना ७ गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 25, 2016, 05:51 PM ISTमधूचंद्राच्या रात्री या १० गोष्टी लक्षात ठेवा
लग्न म्हटलं की प्रत्येक मुला-मुलीसाठी एक वेगळी फिलींग असते. प्रत्येकाला वाटतं की त्यांचा लाईफ पार्टनर कसा असेल. लग्नानंतर काय होणार ? त्यानंतर सगळ्यात जास्त विचार होतो तो पहिल्या रात्रीचा. ज्याला गोल्डन नाईट देखील म्हणतात. पहिल्या रात्रीसाठी या १० महत्त्वाच्या गोष्टी.
Mar 21, 2016, 10:47 PM ISTलॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील.
Feb 22, 2016, 06:44 PM ISTसेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा
सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.
Feb 3, 2016, 07:25 PM IST