लता मंगेशकर म्युझिक कंपनी

लता मंगेशकर म्युझिक कंपनी लॉन्च!

गेली अनेक दशकं आपल्या सूरांनी संगीतप्रेमींच्या काळजावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची म्युझिक कंपनी नुकतीच लॉन्च झाली.

Jan 14, 2013, 06:13 PM IST