लान्स हनुमंतप्पा

जवान कशा परिस्थितीत राहतात याची जाणीव करूण देणारा व्हिडिओ

सियाचीन ग्लेशिअर स्थित एका सैन्याच्या चौकीवर हिमस्खलनात बर्फाखाली १० जवान गाडली गेली. यावेळी या चौकीत उपस्थित असलेले १० जवान शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.

Feb 16, 2016, 12:58 PM IST

हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना

हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना 

Feb 10, 2016, 06:49 PM IST

#फक्तलढम्हणा : हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना, तुम्हीही करा

 हनुमंतप्पांनी सियाचीनच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिलीय. त्यांच्यासाठी  संपूर्ण देशात प्रार्थना करण्यात येत आहे. 

Feb 10, 2016, 12:21 PM IST