Diabetes रुग्णांना हे डायफ्रूट्स लाभदायक...पण
ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात खूप विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात.
Dec 1, 2019, 07:14 PM ISTतांब्याच्या भांड्यातले हे पदार्थ करतात विषाचं काम!
तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल... परंतु, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
May 2, 2017, 12:40 PM ISTगर्भवती महिलेकरिता जीऱ्याचे पाणी लाभदायक
फोडणीकरिता किंवा गरम मसालाकरिता प्रत्येकाच्या घरी जीर हे वापरले जाते. पण या जीऱ्याचा फक्त फोडणीपुरताच वापर नसून गर्भवती महिलांनाही होतो.
Jun 22, 2016, 08:39 PM ISTतुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...
हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.
Nov 25, 2015, 05:53 PM ISTएक कप कॉफी डोळ्यांसाठी लाभदायक
तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.
May 8, 2014, 07:57 AM IST