लोकेश गुप्ते

लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'ऋणानुबंध' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'फर्जंद' च्या अभूतपूर्व यशानंतर नवा सिनेमा 

Feb 18, 2020, 03:36 PM IST

'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

आताच्या तरूणाईची कथा 

Oct 12, 2018, 12:28 PM IST

लोकेश गुप्तेच्या सिनेमातून के के मेनन करणार मराठीत पदार्पण

मराठी चित्रपटांचा सध्या भरभराटीचा काळ सुरू आहे.

Mar 4, 2018, 01:39 PM IST

आपल्या नावातला गणेश शोधतोय लोकेश गुप्ते

आपल्या नावातला गणेश शोधतोय लोकेश गुप्ते

Sep 19, 2015, 02:16 PM IST

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Nov 29, 2011, 02:10 PM IST

राजीव पाटील वळले रंगभूमीकडे

जोगवा' आणि 'पांगिरा' या दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमांमधून आपली दखल घ्यायला लावली ती दिग्दर्शक राजीव पाटीलनं. सिनेमांमध्ये व्यस्त असलेला राजीव आता रंगभूमीवर 'प्रियांका आणि दोन चोर' हे नवं नवं नाटक घेऊन येतोय.

Nov 22, 2011, 01:52 PM IST