वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस

कोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. 

Dec 4, 2015, 08:00 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Oct 29, 2015, 11:09 AM IST