वातानुकूलित लोकल

मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल होणार

मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली पहिली एसी लोकल इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.

Dec 8, 2019, 03:25 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतिक्षा अखेर संपली, AC लोकल दाखल

मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.  

Dec 6, 2019, 08:56 PM IST

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसाठी आता तिमाही, सामाही पास

वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे

May 27, 2018, 10:42 AM IST

महिन्याचा नाही तर तीन / सहा महिन्यांचा एसी लोकलचा पास

 वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

May 26, 2018, 08:41 PM IST

मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल लवकरच..

मध्य रेल्वेवरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये..

Nov 17, 2017, 06:04 PM IST