'त्या' जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात
इंस्टाग्रामवर ही अक्षयला विरोध
Jan 8, 2020, 10:20 AM ISTकोल्हापूर | गोकूळची वार्षिक सभा वादाच्या भोवऱ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 08:24 PM ISTभाजपच्या या आमदाराने मागितली लाच, ऑडियो क्लिप व्हायरल
आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
Sep 7, 2017, 09:18 PM ISTजुहु भागातील झोपू प्रकल्पही वादाच्या भोवऱ्यात
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे प्रकल्पाला स्थगिती देत असल्याचे स्पष्ट आदेश होते. पण थेट मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवले गेलेत आणि जुहूमधल्या प्रेमनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत झोपडीधारकांना नोटीसा बजावल्या जात आहेत. सध्या मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातले विविध घोटाळे उघड होत आहेत.
Aug 7, 2017, 05:11 PM ISTरोखठोक: भुजबळ वादाच्या भोवऱ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 05:55 PM IST`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात
आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Dec 13, 2013, 06:03 PM IST