विशाखापट्टणम वायू गळती दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला, पाच गावे केली खाली
आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढला आहे.
May 7, 2020, 01:22 PM ISTओएनजीसी प्रकल्पात पुन्हा वायू गळती, संतप्त ग्रामस्थांची प्रकल्पावर धडक
ओएनजीसी प्रकल्पात आज पुन्हा नाफ्ता या वायूची गळती झाली.
Sep 25, 2019, 06:49 PM ISTचिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू
चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
Aug 13, 2016, 10:53 PM ISTजालन्यात टॅंकरमधून वायू गळती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2016, 01:24 PM IST...तर इथही दुसरी 'भोपाळ दुर्घटना' घडली असती
केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं 'भोपाळ दुर्घटना' होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
May 21, 2016, 11:53 AM ISTकोल्हापुरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्यू
कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Nov 3, 2015, 04:43 PM ISTमहाडमध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:56 AM ISTमहाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.
Jun 18, 2015, 09:10 AM IST