विक्रोळी मतदारसंघ

मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात काँटे की टक्कर

ईशान्य मुंबईतल्या विक्रोळी मतदारसंघात भाजपचा खासदार, मनसेचा विद्यमान आमदार आणि सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी निवडून आल्यानं आता विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

Oct 3, 2014, 04:25 PM IST