देशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले
विजेच्या, पैशांच्या बचतीशिवाय वातावरणात जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.
May 7, 2020, 11:37 AM ISTविजेची बचत करणारे 'अॅटम' अॅप
घरातून बाहेर निघताना आपण सगळे स्विच बोर्ड बंद आहेत ना, याची खात्री करुनच बाहेर पडतो...पण घाईत एखादा दिवा किंवा पंख्याचं बटण सुरु राहिलं तर त्यामुळे वीज तर वाया जातेच परंतु वीजबीलही वाढतं...मात्र पुण्यातल्या स प विद्यालयात बीएससीच्या दुस-या वर्षाला शिकणा-या निरंजन वेलणकरनं यावर तोडगा काढत अॅटम हे अॅप विकसित केलंय. ज्य़ाच्या मदतीनं चालू राहिलेली वीजेची उपकरणं आपण घराबाहेर असतानाही बंद करता येऊ शकतात... 11 वी मध्ये असताना अगदी सहजच निरंजनच्या मनात ही कल्पना आली आणि त्याने त्यावर काम करायला सुरवात केली..
Jan 20, 2018, 11:03 AM IST