विनाअनुदानित सिलेंडर

विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ

ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 

Oct 31, 2016, 10:10 PM IST

विनाअनुदानित सिलेंडर 21 रुपयांनी महाग

१ जूनपासून सर्व्हिस टॅक्सबरोबर आता तेल कंपन्यांकडून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ केलीये. तब्बल 21 रुपयांनी विनाअनुदानित  सिलेंडरची किंमत वाढलीये. नवी दिल्लीत आता या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ५४८.५० रूपये ईतकी झाली आहे. शिवाय, जेट इंधनाच्या किंमतीतदेखील 9.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Jun 1, 2016, 03:13 PM IST

विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.

Nov 3, 2015, 09:52 AM IST