वीज पुरवठा खंडीत

मुंबई मेट्रो विस्कळीत... १५-२० मिनिटे उशीरानं!

ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झालेली मुंबई मेट्रो सेवा पूर्वपदावर आलीय. 

Mar 30, 2015, 01:28 PM IST

मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.

Apr 29, 2014, 10:56 AM IST