वृद्ध महिला

कुंभमेळ्यातील सुपर पोलीस मॅन, वृद्ध महिलेला उचलून पार केला रेल्वे ब्रिज, पाहा हा व्हीडीओ

सिंहस्थ कुंभमेळ्यात एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले.  

May 20, 2016, 04:45 PM IST

६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण

एका ६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आलीय. गावातील परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाली, ही त्रिपुराची आहे.

Dec 20, 2015, 06:33 PM IST

80 वर्षांच्या वृद्ध मातेला मिळालं आपलं घर

80 वर्षांच्या वृद्ध मातेला मिळालं आपलं घर

Nov 6, 2015, 04:11 PM IST

अरे बापरे, वृद्ध महिला पाच वेळा गर्भवती?

भ्रष्टाचार करताना लोक पैशासाठी इतके कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं जीवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडले. जननी सुरक्षा योजना भ्रष्टाचार करताना ६० वर्षांच्या म्हातारीला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असे अनेक विचित्र प्रकार चौकशीत पुढे येत आहेत. 

Jul 3, 2015, 07:57 PM IST

वृद्ध महिलेला तिच्याच बंगल्यात हातपाय बांधून जाळलं

दिल्लीत एका 81 वर्षीय वृद्ध महिलेचं जळालेलं प्रेत तिच्याच घरात आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. एका न्यूज एजन्सीशी संबंधित के. के. दुग्गल या माजी पत्रकाराची ही विधवा पत्नी होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

Jul 9, 2014, 02:48 PM IST

चक्क आजीच्या डोक्यावर उगवले शिंग

चीनमध्ये अशी एक वृद्ध महिला आहे की, ती चर्चेचा विषय झाली आहे. चक्क तिच्या कपाळावरच शिंग उगवले आहे. ही महिला 101 वर्षांची आहे. मात्र, हा राक्षस प्रकार असल्याचा काहींचे म्हणणे आहे.

Apr 8, 2014, 06:32 PM IST

अल्पवयीन मुलानं केला ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार

देशाची मान शरमेनं खाली घालणाऱ्या अनेक घटना सध्या दररोज आजुबाजुच्या परिसरात घडतांना दिसतायेत. मिळालेल्या माहितीनुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या आजीच्या वयाच्या असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडलीय.

Jan 12, 2014, 02:43 PM IST

६० व्या वर्षी दिला बाळाला जन्म, डॉक्टरही चक्रावले!

इंदौरमध्ये एक आश्चर्यजनक घटना घडलीय. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन एका ६० वर्षीय महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरचं घडलयं.

Jun 14, 2013, 05:16 PM IST