close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्यक्ती

व्हिडिओ : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुण घुसला आणि...

ही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात

Oct 17, 2019, 05:01 PM IST

साप चावला म्हणून त्यानं चावून सापाचे तुकडे - तुकडे केले

पापाचं प्रायश्चित म्हणून राजकुमारच्या गरीब कुटुंबानं आणि ग्रामस्थांनी सापावर यथोचित अंत्यसंस्कार केले

Jul 30, 2019, 11:03 AM IST

अजब - गजब : या व्यक्तीला काचा खाण्याचा छंद

सुरुवातीला छंद म्हणून काचा खाणं आता त्यांचं 'व्यसन' बनलंय

Jun 21, 2019, 04:28 PM IST

लग्नानंतरही या व्यक्तीसोबतच राहण्यास सैफची लेक आग्रही

पुन्हा एकदा अभिनेत्री सारा अली खान आली प्रकाशझोतात 

Jun 7, 2019, 04:54 PM IST

उर्मिलाविषयी अश्लील पोस्ट लिहिणं 'त्याला' महागात

५७ वर्षीय इसम हा मुळचा पुण्याचा असल्याचं कळत आहे

May 28, 2019, 08:59 AM IST

पुन्हा उरी हल्ल्याचा कट, सैन्यदलाकडून परिसरावर करडी नजर

या परिसरात कायमच सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे

Feb 11, 2019, 11:03 AM IST

VIRAL व्हिडिओ : तुमचा पगार ही व्यक्ती असती तर...

 तुमचा 'पगार' तुमच्याशी बोलू लागला तर... 

Jul 10, 2018, 10:43 AM IST

धक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती

मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं. 

Apr 23, 2018, 12:23 PM IST

जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी दिला त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:33 PM IST

'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान

एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Jul 23, 2017, 03:48 PM IST

व्हिडिओ : इंग्रजी शिकवण्याची अशी पद्धत तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:च हसू आवरणं तुम्हाला कठिणच नाही तर अशक्य होईल... 

Jan 11, 2017, 11:15 AM IST

...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद

जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

Dec 20, 2016, 09:28 PM IST

मृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?

मृत्यूआधी अनेक जण आपलं मृत्यूपत्र तयार करतात. या मृत्यूपत्रामध्ये व्यक्तीची संपत्ती कोणाला देण्यात येईल याबाबत लिहीलं असतं.

Sep 12, 2016, 05:52 PM IST

सेल्फी काढणारी ही व्यक्ती तुम्ही ओळखली का?

महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक उच्चपदस्थ व्यक्ती चक्क सेल्फी काढत असल्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. 

Aug 4, 2016, 04:56 PM IST