शतकांचा विक्रम

सर डॉन ब्रॅडमनचादेखील 'हा' विक्रम विराट कोहलीने मोडला

 भारताचा तरूण आणि धडाकेबाज  फलंदाज विराट कोहलीला ' रन मशीन' म्हणून ओळखले जाते.

Nov 27, 2017, 12:20 PM IST

भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा' रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये आज कर्णधार विराट कोहलीने १९ वे शतक ठोकले आहे. यासोबतच श्रीलंकेसमोर धावांचा मोठा टप्पा रचण्यास भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. 

Nov 26, 2017, 01:10 PM IST