close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शरीरसौष्ठव

मुंबईकर 'बाहुबलीं'च्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकरांच्या संकल्पनेतून विजेत्या खेळाडूंच्या आई-बाबांचा, कुटुंबियांचाही सत्कार केला जाणार आहे

Apr 12, 2018, 05:26 PM IST

शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यासाठी पुणे सज्ज

  जे आजवर कधीही घडले नाही, ते करून दाखविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. असंख्य अडचणींवर मात करीत येत्या 23 ते 25 मार्चला भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थातच अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा अद्भूत, अद्वितीय, संस्मरणीय, ऐतिहासिकच होणार , असा दृढ विश्र्वास व्यक्त केलाय इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 600 च्या आसपास बाहुबली म्हणजेच शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार देहाचे प्रदर्शन करण्याचा विक्रम रचण्यासाठी गुरूवारी पुणे गाठतील. यंदाचा शरीरसौष्ठवाचा सोहळा ग्लॅमरस आणि फाइव्हस्टार करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती पाठारे यांनी दिली.

Mar 20, 2018, 05:05 PM IST

'मुंबई श्री'... शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष!

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शनिवारपासून सुरू होतोय. 

Feb 16, 2018, 07:48 PM IST

पुण्यात शरीरसौष्ठवाचा क्लासिक थरार

शरीर अपंग असलं तरी अशा लोकांमध्ये कोणतीतरी एक अदभूत अशी गोष्ट लपलेली असते.

Apr 24, 2016, 03:06 PM IST

उदयनराजेंचं 'शक्तिप्रदर्शन'!

शरीरसौष्ठव स्पर्धेला उपस्थित राहिलेल्या उदयनराजेंना स्वतःच पोझ द्यायचा मोह अनावर झाला आणि स्टेजवर राजेंनी दाखवलेली मसल पॉवर बघून प्रेक्षकही आवाक् झाले.

Jan 27, 2012, 08:34 PM IST