शर्लिन झाली निवस्त्र म्हणते मला आहे गर्व

शर्लिन झाली 'निर्वस्त्र'... म्हणते मला आहे 'गर्व'

ही बातमी जुनी झाली होती की, शर्लिन चोप्रा अडल्ट मासिकावर प्लेबॉय सोबत कव्हर पेजवर दिसणार. मात्र आता ट्विटरवर शर्लिनने आपला एक असा फोटो अपलोड आहे ज्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

Jul 14, 2012, 04:44 PM IST