शारीरिक अत्याचार

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ३ तरुणांनी १८ वर्षीय तरुणीला जाळले

तीन तरुणांनी एका १८ वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 14, 2017, 10:38 PM IST

बलात्कार लपविण्यासाठी तिनं घेतल्या गर्भपाताच्या गोळ्या

आपल्यावर झालेला बलात्कार जगापासून लपवून ठेवण्यासाठी एका गर्भवती पीडितेनं गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात उघडकीस आलाय. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद झालीय.

Apr 16, 2014, 10:55 AM IST