शिवसेना नगरसेवक

मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची बैठक

Dec 26, 2019, 04:01 PM IST

शिवसेना नगरसेवक महेश गायकवाडवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा

Dec 26, 2019, 12:08 PM IST

शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांची कोंबडी विक्रेत्यांना मारहाण

नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी हा रूद्रावतार धारण केला.

Jul 5, 2019, 05:45 PM IST

शिवसेनेसाठी नवीन वर्षाची भेट, मुंबई पालिकेतील संख्याबळ ९५ वर

मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ एकने वाढणार आहे. ज्यामुळे पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ९५ होणार आहे. 

Dec 18, 2018, 11:29 PM IST

कल्याण-डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा झटका, घोलप यांचे पद रद्द

 केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय.

Oct 26, 2018, 11:12 PM IST

अंबरनाथ | शिवसेना नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 02:45 PM IST

मनसेतून शिवसेनेत गेलेले परमेश्वर कदम यांना एसीबीचा दणका

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Jan 31, 2018, 08:44 AM IST

शिवसेनेचे प्रतिक्षा नगरचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन

आज भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद असून यातच शिवसेनेसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे.

Jan 3, 2018, 10:46 AM IST

शिवसेनेला घरचा आहेर, ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला वैतागून राजीनामा

शिवसेनेला डोंबिवलीत घरचा आहेर मिळाला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी पक्षाला वैतागून राजीनामा दिला. 

Jul 25, 2017, 06:23 PM IST