शिवसेनेत प्रवेश

भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार !

 शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात 

Jan 7, 2021, 01:01 PM IST

औरंगाबादमध्ये भाजपला खिंडार, या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 माजी आमदार किशनचंद तनवाणी आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Feb 19, 2020, 08:48 AM IST

स्वाभिमानच्या मालवण तालुकाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

 सिंधुदुर्गाच्या स्थानिक राजकारणात घडामोडी वेगाने वळण घेत आहेत.

Sep 21, 2019, 03:32 PM IST

भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का... 

Sep 9, 2019, 01:35 PM IST
Mumbai Congress Leader Abdul Sattar Join Shiv Sena PT8M23S

मुंबई | काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश

Sep 2, 2019, 03:35 PM IST

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसचे आणखी एक माजी मंत्री शिवसेनेत... 

Sep 2, 2019, 01:05 PM IST

काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा सपत्नीक शिवसेनेत प्रवेश

नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत सपत्नीक प्रवेश केला. 

Aug 5, 2019, 07:24 PM IST

सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Jul 25, 2019, 07:15 AM IST
Beed NCP Leader Jaydutt Kshirsagar To Join Shivsena In Presence Of Uddhav Thackeray PT1M26S

बीड | जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करणार

बीड | जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करणार

May 22, 2019, 12:20 PM IST

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांवर सुनावणी

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली.

Jan 11, 2018, 04:27 PM IST

बंडखोर महेश सावंत यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

बंडखोर महेश सावंत आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. महापलिका निवडणुकीत सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड 194 मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांना आव्हान दिलं होतं. पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली होती.

Jun 19, 2017, 11:04 AM IST