शुक्रवार उपाय

Astro Tips For Money : लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा 'हे' काम, दारिद्रय होईल दूर ...

Friday Astro Tips : आज शुक्रवार...जर तुमच्या घरावर आर्थिक संकट येतं असेल, पैशाची सतत चणचण जाणवतं असेल तर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. हे उपाय केल्यास तुमची गरीबी दूर होईल. 

 

Jan 20, 2023, 07:57 AM IST

Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या

Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते

Jan 12, 2023, 08:11 PM IST

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार

Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं. 

Dec 29, 2022, 06:55 PM IST