श्रीराम नवमी

'देव जाणो, स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून..'; रामनवमीनिमित्त राज ठाकरेंची स्पेशल पोस्ट

Ram Navami 2024 Raj Thackeray Special Post: रामभक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक पद्धतीने राजकीय पक्षांवर निशाणा साधला असून त्यांनी रामाचं महात्म्यही सांगितलं आहे.

Apr 17, 2024, 09:51 AM IST

Ram Navami Wishes in Marathi : राम जन्मला ग सखे राम जन्मला...राम नवमीच्या द्या खास शुभेच्छा

Happy Ram Navami 2024 Wishes in Marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमी साजरी करण्यात येते. जगभरात रामनवमीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या शुभ दिनाच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना पाठवा आणि स्टेट्सवर ठेवा फोटो. 

Apr 16, 2024, 01:30 PM IST

कशी आणि का साजरी करतात श्रीराम नवमी...

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला म्हणजेट चैत्रातील नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा करतात. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात.

Apr 19, 2013, 07:36 AM IST