नागपूर : अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम
नागपूर : अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम
Dec 15, 2015, 02:07 PM ISTनागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा
विधीमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी दिसत आहेत. 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशऩाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांच्या मोर्चानं गाजणार असं दिसत आहे.
Dec 8, 2015, 10:23 AM IST