संजय राऊत

'संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, मात्र...'  'त्या' विधानावर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर

'संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, मात्र...' 'त्या' विधानावर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर

Sanjay Raut Blame Sunil Tatkare : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुनील तटकरेंना खोचक टोला लगावला होता. यावर सुनील तटकरेंनी टू द पॉईंटमध्ये उत्तर दिलं आहे. 

Feb 5, 2026, 08:44 PM IST
अजित पवारांचा हा व्हिडिओ एकदा पाहाच; फक्त 53 सेकंदाच लक्षात येईल महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय?

अजित पवारांचा हा व्हिडिओ एकदा पाहाच; फक्त 53 सेकंदाच लक्षात येईल महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय?

53 सेकंदाच्या व्हिडिओत अजित पवार जे बोलत आहेत तसचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. 

Feb 1, 2026, 08:26 PM IST
'सुनेत्राताईंचं अभिनंदन करत मोदींनी घराणेशाहीच्या आरोपातून मोक्ष मिळवला', संजय राऊत असं का म्हणाले?

'सुनेत्राताईंचं अभिनंदन करत मोदींनी घराणेशाहीच्या आरोपातून मोक्ष मिळवला', संजय राऊत असं का म्हणाले?

DCM Sunetra Ajit Pawar Sajnay Raut PM Modi : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच संजय राऊत यांनीसुद्धा ठामपणे आपली भूमिका मांडली.   

Feb 1, 2026, 10:10 AM IST
शिवराय व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारींना पद्म भूषण; संजय राऊतांचा संताप

शिवराय व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारींना पद्म भूषण; संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut on Padma Bhushan to Bhagat Singh Koshyari: केंद्र सरकारने रविवारी 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या श्रेणींमध्ये 131 नागरी सन्मानांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे.   

Jan 25, 2026, 09:46 PM IST
'मराठी माणूस, तरुण आळशी हे विधान एकनाथ शिंदेंना मान्य आहे का?', राऊतांनी टोचले उपमुख्यमंत्र्यांचे कान..

'मराठी माणूस, तरुण आळशी हे विधान एकनाथ शिंदेंना मान्य आहे का?', राऊतांनी टोचले उपमुख्यमंत्र्यांचे कान..

Shivsena UBT Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील खटल्यावरून भाकरी फिरतेय की भाकरी करपतेय ते बघू ना... असा टोला... पाहा राऊत काय म्हणाले, जसंच्या तसं...   

Jan 25, 2026, 10:32 AM IST
'नितिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये; KDMC त मनसे- शिंदेंची हातमिळवणी राज ठाकरेंना अमान्य!' राऊत स्पष्टच बोलले..

'नितिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये; KDMC त मनसे- शिंदेंची हातमिळवणी राज ठाकरेंना अमान्य!' राऊत स्पष्टच बोलले..

Sanjay Raut on MNS alliance with Eknath Shinde Shivsena in KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्तास्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेना पक्षाला पाठींबा दिल्याचं वृत्त समोर येताच राज्यातील अनेक नेत्यांचं लक्ष या अनपेक्षित आघाडीकडे वळलं आणि...   

Jan 22, 2026, 10:34 AM IST
 महाराष्ट्रात नवा राजकीय ट्विस्ट! ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना ठेवलय तिथे संजय राऊत जाणार आणि...

महाराष्ट्रात नवा राजकीय ट्विस्ट! ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना ठेवलय तिथे संजय राऊत जाणार आणि...

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक नवा राजकीय ट्विस्ट निर्माण  होण्याची चिन्ह दिसतायत. एकनाथ शिंदेंनी त्यांचे सर्व नगरसेवक हॉटेल ताज लँडमध्ये ठेवले आहेत. दरम्यान यावरून संजय राऊतांनी एक सूचक विधान केले आहे. तर त्यांच्या विधानानंतर सत्ताधा-यांनी देखील पलटवार करत राऊतांना चांगलंच सुनावले आहे.

Jan 18, 2026, 07:42 PM IST
एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईकांनी उघड करावं; संजय राऊतांचं जाहीर आव्हान

एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईकांनी उघड करावं; संजय राऊतांचं जाहीर आव्हान

Sanjay Raut Challenge to Ganesh Naik Ajit Pawar: एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील? एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि ते वाटतात असल्याचं फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात. मग ते उघडपणे सांगा असं जाहीर आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.   

Jan 14, 2026, 10:18 AM IST
Raut on Eknath Shinde: 'नजरेला नजर भिडवू शकत नसल्याने...', एकनाथ शिंदे भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Raut on Eknath Shinde: 'नजरेला नजर भिडवू शकत नसल्याने...', एकनाथ शिंदे भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut on Meeting with Eknath Shinde: खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची गुरुवारी एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना अभिवादन करत, हस्तांदोलनही केलं. यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली.   

Jan 9, 2026, 10:50 AM IST
'Mr. फडणवीस....असेल आमचा वाचननामा, आमची वाचनसंस्कृती आहे, आम्ही सुशिक्षित आहोत', फडणवीसांना राऊतांचं त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर...

'Mr. फडणवीस....असेल आमचा वाचननामा, आमची वाचनसंस्कृती आहे, आम्ही सुशिक्षित आहोत', फडणवीसांना राऊतांचं त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर...

Balasaheb Thackeray Statue Covering Row: बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकण्याप्रकरणीही राऊतांनी दिली प्रतिक्रीया; शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी का म्हटलं 'इतका मूर्खपणा...'?   

Jan 5, 2026, 11:13 AM IST
...तर पुन्हा निवडणुका होणार? बिनविरोध विजयाची डबडी, नाचकाम करणाऱ्या भाजप-शिंदेगटावर शिवसेना UBT चा घणाघात

...तर पुन्हा निवडणुका होणार? बिनविरोध विजयाची डबडी, नाचकाम करणाऱ्या भाजप-शिंदेगटावर शिवसेना UBT चा घणाघात

Shivsena UBT : कशाला घेता निवडणुका? उन्माद टोकाला गेलाय... 'भाजपला दुतोंडी गांडूळ म्हणतो कारण...'; सामना अग्रलेखातून जळजळीत टीका करत राज्यातील राजकीय स्थितीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कटाक्ष...   

Jan 5, 2026, 08:52 AM IST
उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी खेळी! नील सोमय्यांच्या बिनविरोध विजयात अडथळा, अधिकृत पत्रच काढलं

उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी खेळी! नील सोमय्यांच्या बिनविरोध विजयात अडथळा, अधिकृत पत्रच काढलं

Uddhav Thackeray Support to Dinesh Jadhav: मुंबईत वॉर्ड क्रमांक 107 मध्ये शरद पवार गट आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीला धक्का बसला होता. येथून उमेदवारी अर्ज भरलेल्या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी आता मोठी खेळी केली आहे.   

Jan 4, 2026, 11:43 AM IST
‘भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आणि अमित शाहा हे वॉशिंग पावडर...’

‘भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आणि अमित शाहा हे वॉशिंग पावडर...’

Sanjay Raut Amit Shah : संजय राऊत पुन्हा कडाडले; भाजपची तुलना थेट वॉशिंग मशिनशी... तूफान शाब्दीक टोलेबाजी, यावेळी कारण काय?

Jan 3, 2026, 11:52 AM IST
परप्रांतीयांचा उल्लेख करत संजय राऊतांचा टोला; 'भाजपाच्या यादीत...'

परप्रांतीयांचा उल्लेख करत संजय राऊतांचा टोला; 'भाजपाच्या यादीत...'

भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून अमराठी उमेदवार अधिक असल्याचं दिसून आलं आहे. या मुद्द्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. 

Dec 30, 2025, 11:55 AM IST
'भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर....', शिंदेंचं नाव घेत राऊतांचा घणाघात

'भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर....', शिंदेंचं नाव घेत राऊतांचा घणाघात

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. असून महायुती जागांवरुन रस्सीखेच होताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने 90 जागा दिल्या आहेत. यावर खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर चांगलीच टीका केली आहे. 

Dec 30, 2025, 10:44 AM IST
शरद पवारच अदानींचे मार्गदर्शक! ऐकताच राऊतांनी म्हटलं, 'संघर्ष रस्त्यावरही येईल पण...'

शरद पवारच अदानींचे मार्गदर्शक! ऐकताच राऊतांनी म्हटलं, 'संघर्ष रस्त्यावरही येईल पण...'

Sanjay Raut on Sharad Pawar and Gautam Adani : नुकतंच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीत पवार कुटुंब आणि भारतातील आघाडीचे उद्योजक गौतम अदानी यांच्यातील घरोबा पाहायला मिळाला...   

Dec 29, 2025, 12:19 PM IST
'मंत्र्यांच्या मुलावर हत्येचा आरोप, भाजपची लोकं...'; राऊतांनी खणखणीत शब्दांत वाचला पाढा; सत्ताधाऱ्यांचं काय सुरुय?

'मंत्र्यांच्या मुलावर हत्येचा आरोप, भाजपची लोकं...'; राऊतांनी खणखणीत शब्दांत वाचला पाढा; सत्ताधाऱ्यांचं काय सुरुय?

BMC Election 2026 : भाजपची लोकं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीला? संजय राऊतांच्या शाब्दिक फिरकीनं वळवल्या नजरा, ते काय म्हणाले? पाहा जसंच्या तसं...   

Dec 26, 2025, 10:52 AM IST
'राज ठाकरेंची तुलना अमित शाहांशी करु नका', संजय राऊत पत्रकार परिषदेत संतापले, नेमकं काय झालं?

'राज ठाकरेंची तुलना अमित शाहांशी करु नका', संजय राऊत पत्रकार परिषदेत संतापले, नेमकं काय झालं?

Sanjay Raut on Raj Thackeray comparison with Amit Shah: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तुलना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी करु नये असं म्हटलं आहे.   

Dec 25, 2025, 11:20 AM IST
'तुम्ही एका लफंग्याच्या...', संजय राऊतांची CM फडणवीसांवर सणसणीत टीका, 'तुमच्या तोंडाचं डबडं...'

'तुम्ही एका लफंग्याच्या...', संजय राऊतांची CM फडणवीसांवर सणसणीत टीका, 'तुमच्या तोंडाचं डबडं...'

Sanjay Raut on Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.   

Dec 25, 2025, 10:36 AM IST
'...मग युतीत राहण्याचा अधिकार नाही', शरद पवार-अजित पवारांचा उल्लेख करत संजय राऊत स्पष्टच बोलले, 'तुम्ही मोदी, शाह...'

'...मग युतीत राहण्याचा अधिकार नाही', शरद पवार-अजित पवारांचा उल्लेख करत संजय राऊत स्पष्टच बोलले, 'तुम्ही मोदी, शाह...'

Sanjay Raut on Ajit Pawar Sharad Pawar NCP Alliance in Pune: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची युती होणं आता जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान या युतीवरुन संजय राऊत यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.   

Dec 23, 2025, 05:15 PM IST