सलमान आणि क्रिकेट

‘मी क्रिकेट खेळावं असं वडिलांना वाटत होतं’ : सलमान खान

मी देशासाठी क्रिकेट खेळावं असं माझ्या वडिलांना वाटत होतं असं सुल्तान फेम सलमान खानचं म्हणणं आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या एस अगेन्स्ट ऑड्स या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी सलमानने हे वक्तव्य केलं.

Jul 18, 2016, 07:31 PM IST